"महाराष्ट्रातील वने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१९३५६१,९३५ चौ.कि.मी. प्नदेशजमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमानप्रमाण २०.१०% आहे.भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमानप्रमाण ८% आहे. महाराष्ट्रत सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असनारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे. महाराष्ट्रातला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्र : वनसंपत्ती
महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१९३५ चौ.कि.मी. प्नदेश वनाखाली आहे.महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमान २०.१०% आहे.भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमान ८% आहे. महाराष्ट्रत सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर आहे आणि सर्वात कमी जंगले असनारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे.गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा महाराष्ट्रात आहे.
 
==उष्ण कटिबंधीय सदाहरित वने==
महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २०० सें.मी. पेक्षा जास्त पाऊस पडते. त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात.{{ए बी सवडी}} या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये ह्यूमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मीटरदरम्यान असते. नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, [[जांभूळ]] अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत.
 
आर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे [[लाकूड]] अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.{{संदर्भ}}
Line २७ ⟶ २६:
 
===आर्द्र पानझडी वने===
घाटमाथ्यावरून खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान १५० ते २०० सेंमी.पाऊस, निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवानाची झाडे असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची ३०-३५ मीटरपर्यंत असू शकते. व्यापारी दृष्ट्याव्यापारीदृष्ट्या अशा वनांचे महत्त्व फार आहे. वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसवी, सावर, बीजा, हळदू, कळंब, ऐन, बोंडारा, शिरीष, अर्जुनसादडा, धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.
 
===शुष्क पानझडी वने===
शुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते. उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस, सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, [[आपटा]], तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळावू लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरू झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यास वेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते, औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.
 
===झुडपी व काटेरी वने===