"महाराष्ट्रातील वने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्र : वनसंपत्ती
महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१९३५ चौ.कि.मी. प्नदेश वनाखाली आहे.महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमान २०.१०% आहे.भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमान ८% आहे. महाराष्ट्रत सर्वाधीकसर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपुरनागपूर आहे आणि सर्वात कमी जंगले असनारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे.गडचिरोली हा सर्वाधीकसर्वाधिक जंगलजंगले असणारा जिल्हा महाराष्ट्रात आहे.
 
==उष्ण कटिबंधीय सदाहरित वने==
महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २०० सें. मी. पेक्षा जास्त पाऊस पडते. त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात.{{ए बी सवडी}} या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये हुयमसचेह्यूमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मी. दरम्यानमीटरदरम्यान असते. सदाहरित वृक्षांचे नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, [[जांभूळ]] अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत.
 
आर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे [[लाकूड]] अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.{{संदर्भ}}
 
==उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने==
वार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही [[वनस्पती]] व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असते. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, [[शिसम]], बिबळा, आईनाऐन हे वृक्ष आढळतात.{{संदर्भ}}
 
==उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने==
महाराष्ट्रात हिही अरण्ये प्रामुख्याने 3५०-400 से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. [[महाबळेश्वर]], पाचगणी, [[माथेरान]] आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आद्रताआर्द्रता या सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात [[जांभळा]], [[आंबा]], हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. [[हिरडा]] या झाडाचेझाडाची वृक्षखोडे टणक आहेतअसतात.{{संदर्भ}}थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात.
 
==उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये==
सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात वृक्ष पानझडी अरण्ये आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० ते १२९ से मी अरण्यात हि अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसम, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इ. या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टीबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैर वनस्पतीचा उपयोग कात करण्यासाठी केला जातो.{{संदर्भ}}
 
==उष्ण कटिबंधीय आद्रआर्द्र पानझडी अरण्ये==
सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात वृक्ष पानझडी अरण्ये आढळतात. येथील वार्षिक पर्जन्य ८० ते १२९ से. मी. अरण्यातअसते. हिअशी अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसमशिसवी, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इ. या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टीबरटिंबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैरखैराच्या वनस्पतीचाझाडापासून उपयोगकाथ कात करण्यासाठी केला जातोमिळतो.{{संदर्भ}}
 
== उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने ==
ही वने प्रामुख्याने विदर्भाच्या पश्चिम भागात वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खोर्‍यातखोऱ्यात आढळतात. वार्षिक पर्जन्य 80८० ते 120१२० से. मी.च्या दरम्यान ही वने आढळतात. या वृक्षांची उंची 25२५ ते 30३० सें.मी.असते. ही वृक्षझाडे आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असतात. यामध्ये सागवान, खैर, तेंदू, बैलबेल, बीजसाल, कुसुम, तीवस, रोहन, सावन, चारोळी, इत्यादींचा समावेश होतो.
 
==उष्ण कटिबंधीय काटेरी वने==
दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी वने आढळतात. संपूर्ण महाराष्ट्रात काटेरी वने आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात हिही वने आढळतात. [[बाभूळ]], खैर, हिवर हे वृक्ष आढळतात. तारवड (Cassia auriculata)सारख्या झुडुपचाझुडुपांचा काही प्रमाणात उपयोग केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.clearmpsc.com/p/blog-page_22.html|title=महाराष्ट्रातील वने|संकेतस्थळ=www.clearmpsc.com|ॲक्सेसदिनांक=2018-10-31}}</ref>महाराष्ट्रात खूप ठिकाणी काटेरी झुडपे आढळून येतात.
 
==प्रकार==
===सदाहरित वने===
महाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान, [[भीमाशंकर अभयारण्य|भीमाशंकर]], अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरितवृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरेआढळतातवगैरे आढळतात. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ, गारबी, पळसवेल, वाटोळी, वगैरे अजस्त्रअजस्र वेली आढळतात.
 
===आद्रआर्द्र पानझडी वने===
घाटमाथ्यावरुनघाटमाथ्यावरून खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान 150१५० ते 200सेंमी२०० सेंमी.पाऊस, निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवानसागवानाची वृक्षझाडे असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 ३०-३५ 35 मी.पर्यंतमीटरपर्यंत असू शकते. व्यापारी दृष्टयादृष्ट्या अशा वनांचे महत्त्व फार आहे. वृक्षांमध्ये सागवान वत्याच्याबरोबरचव त्याच्याबरोबरच शिसमशिसवी, सावर, बीजा, हळदू, कळंब, ऐन, बोंडारा, शिरीष, अर्जुनसादडा, धावडाइधावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.
 
===शुष्क पानझडी वने===
शुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते. उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस, सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, [[आपटा]], तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीनेयादृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळाळुजळावू लाकडाचा पुरवठा करणारीजंगलेकरणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरुसुरू झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यासवेळहोण्यास वेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते,औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.
 
===झुडपी व काटेरी वने===
पठारी प्रदेशातील 80८० सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळ आहेत. या भागातील कमी व नापीक जमीन हीजमिनीवर अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडावमराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती वत्यांच्याबरोबरव त्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते. या भागात बाभूळ, बोर, खैर, निंब हे वृक्ष आणि तरवडतारवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते असून त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://satishbhosale01.blogspot.com/p/blog-page_51.html|title=सतिशकुमार भोसले : महाराष्ट्रातील वने|संकेतस्थळ=सतिशकुमार भोसले|ॲक्सेसदिनांक=2018-10-31}}</ref>
 
==संदर्भ==