"नगरसेवक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छो अधिक माहिती साठी सूचना
ओळ २:
 
[[नगरपालिका|नगरपालिकेच्या]] किंवा [[महानगरपालिका|महानगरपालिकेच्या]] सदस्यांना '''नगरसेवक''' असे म्हणतात. इंग्रजीत सिटी फादर्स. त्यावरून मराठीतही नगरपिते असा शब्द सुचविला गेला होता. पण पुणे शहराचे नागरिक असलेल्या [[प्र.के. अत्रे|आचार्य अत्र्यांनी]] आम्हांला इतके बाप नकोत अशी टिप्पणी केल्याने,{{संदर्भ हवा}} त्यांच्याच सूचनेनुसार नगरसेवक हा शब्द वापरला जाऊ लागला.
 
नगरपालिका संबधी अधिक माहिती <nowiki>https://www.nagarpalika.co.in</nowiki> बघू शकता .
 
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नगरसेवक" पासून हुडकले