"महापौर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
महापौर
छो सूचना
ओळ ४:
भारतातील इतर महापालिकांत महापौराची निवड वेगवेगळ्या पद्धतीने होते. उत्तर प्रदेशात आणि आणखी काही राज्यांत महापौर हा शहराच्या सर्व नागरिकांकडून थेट निवडणूक पद्धतीने निर्वाचित केला जातो. लंडन आणि न्यूयॉर्कमध्येही महापौरासाठी थेट निवडणूक होते किंवा होत असते. मात्र इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकूण अकरा शहरांपैकी नऊ शहरांतील नागरिकांनी महापौराची थेट निवडणूक नसावी असा कौल दिला आहे. फक्त ब्रिस्टॉल आणि डोनकॅस्टर हा दोनच शहरांतील नागरिकांना महापौराची थेट निवडणूक हवी आहे किंवा हवी असते.
देशोदेशींचे इतर शहरांतील महापौराच्या निवडीचे निकष यापेक्षाही वेगळे असू शकतील.
नगरपालिका संबधी अधिक माहिती <nowiki>https://www.nagarpalika.co.in</nowiki> बघू शकता .
 
==गावोगावींचे पहिले महापौर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/महापौर" पासून हुडकले