"चितळवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो अ-विश्वकोशीय मजकूर वगळला.
खूणपताका: उलटविले
ओळ १:
[[चितळवाडी]] हे गाव पाथर्डी तालुका [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य,]] [[भारत]]. चितळवाडी हे गाव [[नाशिक जिल्हा|नाशिक]] डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात [[जिल्हा परिषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब|जिल्हा परिषद]] ची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.
[[वर्ग:पाथर्डी तालुक्यातील गावे]]
पाथर्डी तालुक्याच्या शेवटच्या टोकाला डोंगरावर वसलेले छान असे निसर्ग रम्य गाव आहे.बहुतेक गावकरी पारंपरिक व नैसर्गिक शेती करतात यामुळे गावात कीटकनाशके व तत्सम प्रदूषण नाही. रोगराई अतिशय कमी आहे.डोंगरावरील गाव असल्याने गावात गटारी व सांडपाणी नाही.याबाबतीत 100% चांगले आहे. हागणदारी बाबतीत स्त्री पुरुष यांना वेगवेगळ्या ठिकाणी सोय आहे. (काही खोडसाळ रस्त्यावर हागतात तो भाग वेगळा आहे) एकंदरीत स्वच्छ व सुंदर पाहण्यासारखे आहे
"https://mr.wikipedia.org/wiki/चितळवाडी" पासून हुडकले