"पेटारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पेटार बद्दलची माहिती आज 4 सप्टेंबर2020 रोजी लिहली आहे.
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र :Bō-á-tún ê hoe.jpg|right|thumb|पेटारीचे फूल]]
 
'''पेटारी''' ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
 
= पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्त =
Saturday, 18 May 2019
 
'''स्थानिक नाव    : पेटार, पेटारी, पेटारा        '''
Line ३० ⟶ २८:
महाराष्ट्रातील बहुतेक जंगलांमध्ये पेटारचे पानझडी झाड वाढलेले दिसते. ठाणे, पालघर, नाशिकच्या आदिवासी भागात,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम घाटातील पुणे, कोल्हापूरच्या जंगलात, माळरानावर तसेच डोंगरकपारीला पेटारची झाडे वाढलेली दिसतात.  
 
== '''वनस्पतीची ओळख''' ==
 
'''वनस्पतीची ओळख'''
 
* पेटारचे झाड साधारण १० ते २० मीटर उंच वाढते. झाडाची साल मऊ, तपकिरी करड्या रंगाची असून सालीच्या आतील भाग पिवळसर पांढरा असतो.
* सालीचा कोवळा भाग लवदार असतो. पाने साधी, गडद हिरव्या रंगाची, मऊसर लव असणारी तर कोवळी पाने तपकिरी रंगाची असतात.
Line ३८ ⟶ ३४:
* फळे गोल, २ ते ३ सें. मी. व्यासाची, कठीण कवच असणारी, किवा लवयुक्त, हिरवी पण लालसर छटा असणारी असतात. फळाचा गाभा ३ ते ४ भागात विभागलेला असतो. गर पांढरा व गोल बियामध्ये लगडलेला असतो. पेटारची फुले डिसेंबर ते मार्चपर्यंत येण्यास सुरवात होते. तर मार्च ते मेपर्यंत पिकलेले फळे खाण्यासाठी तयार होतात.  
 
== '''औषधी उपयोग''' ==
 
* पेटारची साल व पाने औषधात वापरली जातात. सालीचा काढा करून, गाळून तो पोटदुखीवर पिण्यास दिला जातो.
* पाने जाळून त्याची राख मूळव्याधीवर लावण्यासाठी वापरली जाते. स्थानिक भाषेत त्याला ‘मिसरी’ असे म्हणतात.
Line ४५ ⟶ ४०:
* फळांचा गर अतिशय मधुर, रुचकर व शीतल असतो.
 
{{विस्तार}}
- अश्विनी चोथे, ७७४३९९१२०६,
 
(क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालय, नाशिक){{विस्तार}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पेटारी" पासून हुडकले