"सार्वजनिक वाचनालय (राजगुरुनगर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ भर
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
'''सार्वजनिक वाचनालय, राजगुरुनगर''' हे [[राजगुरुनगर]] शहरातील सार्वजनिक वाचनालय आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] १५० वर्षे पूर्ण केलेल्या मोजक्या ग्रंथालयांत याचा समावेश होतो. वाचनालयाला महाराष्ट्र शासनाचा 'अ' वर्ग दर्जा आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://dol.maharashtra.gov.in/pdf/Centuries.pdf|title=महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय|last=|first=|date=|website=dol.maharashtra.gov.in|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=४ सप्टेंबर २०२०}}</ref>
[[File:Pubilc Library, Rajgurunagar1.jpg|thumb|सार्वजनिक वाचनालय, राजगुरुनगर]]
 
ओळ ५२:
 
===मुक्त ज्ञानस्रोत प्रकल्प===
वाचनालयात १०० वर्षाहून अधिक जुनी दुर्मिळ पुस्तके आहेत. यांचे संदर्भमूल्य लक्षात घेवून हे ग्रंथ संगणकीकृत करून मुक्त ज्ञानस्रोतात आणण्याचा प्रकल्प [[राज्य मराठी विकास संस्था|राज्य मराठी विकास संस्थेच्या]] आर्थिक सहकार्याने पूर्ण झाला आहे. हेऑगस्ट २०२० अखेर यापैकी २५ ग्रंथ [[विज्ञान आश्रम]], [[पाबळ]] येथे स्कॅन होऊन विकिमिडिया कॉमन्स आणि मराठी विकिस्रोत या प्रकल्पात उपलब्ध केले गेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://commons.wikimedia.org/wiki/Category:Books_with_Public_Library,_Rajgurunagar_published_before_1900|title=Category:Books with Public Library, Rajgurunagar published before 1900 - Wikimedia Commons|website=commons.wikimedia.org|language=en|access-date=2020-09-04}}</ref>
 
==मान्यता व पुरस्कार==