"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चित्रपट: एकेरी उल्लेख सुधारून आदरार्थी उल्लेख नमूद केला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
 
== अपत्ये==
जिजाबाईंना एकूण आठसहा अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर [[शिवाजी]] राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
 
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी [[शिवनेरी]] येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव [[शिवाजी]] ठेवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://vishvamarathi.blogspot.com/2013/09/blog-post_24.html|title=जिजाऊ चरित्रातून काय शिकावे|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>