"कंबरमोडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. :( रोमन लिपीत मराठी ? ईमोजी मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Reverted 1 edit by 117.232.206.237 (talk) to last revision by ज(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ १०:
 
ही वनस्पती कमी पाण्याच्या भागांत, मोकळ्या माळरानांत, शेतीच्या जवळच्या भागांत भरभर वाढणारी, दुर्लक्षित{{दुजोरा हवा}} वनस्पती आहे. समूळ नष्ट केल्यासही हे झुडूप परत परत उगवते. हे तण नको असेल तर फूल येण्यापूर्वीच उपटावे.{{संदर्भ हवा}}
 
💐 *दगडीपाला अर्थातच कुटकुटी, ठणठणीत ठेवणारी जडीबुटी*🚩
 
🦜 *साप्ताहिक राष्ट्रसंत* 🦜
 
कुटकुटी अर्थात दगडीपाला हे एक सुर्यफूल कुळातील गवत आहे. सुर्यफूलाप्रमाणे या गवतास छोटीछोटी फुले येतात.दगडीपाल्याचा वापर मनुष्यप्राणी ठणठणीत होण्यासाठी होत असल्याने , दगडीपाला शतकानुशतके लोकप्रिय आहे.
 
*१) जखम निर्जंतुकीकरणास्तव व बरी करण्यासाठी:-* जखमेवर दगडीपाला चोळुन त्याचा रस लावणे. चोथा जखमेवर पोटीस करुन बांधणे. सर्वोत्तम उपाय.
 
*२) मुतखडा काढण्यासाठी (Kidney Stone) 😗 दगडीपाल्याचा अर्धा कप रस ९ दिवस अनोशापोटी पिल्यास ३ दिवसानंतर मुतखडा राळ होऊन बाहेर पडतो.
मुतखडा हा लेसर शस्त्रक्रियेद्वारे राळ होऊन बाहेर पडण्यास ९ दिवस लागतात.त्यापेक्षा या उपायाने कमी कालावधी लागतो.
 
*३) पोटदुखी, अपचन, अजीर्ण, इ. उदरशुळास्तव 😗 दगडीपाल्याचा अर्धा कप रस ९ दिवस अनोशापोटी पिल्यास सर्वोत्तम ! असे स्वानुभवी मत राधेश बादले पाटील यांनी व्यक्त केले.
 
*४) चरबी, स्थुलपणा, घालविण्यासाठी:-* दगडीपाल्याचा रस मधाबरोबर समप्रमाणात नियमीत पिल्यास चरबी कमी होतो.
 
*५)मधुमेह संपुष्टात आणण्यासाठी:-* दगडीपाल्याचा रस मधाबरोबर समप्रमाणात नियमीत अनोशापोटी पिल्यास निश्चित फायदा होतो. सोबत त्रिसुपुर्ण स्तोत्र म्हटल्यास मधुमेहाचे ३० पेक्षा अधिक प्रकार बरे होतात.
 
*६) तोंड येणे 😗 दगडीपाला चघळावा. तोंडातील जखमा पुर्ण बरोबर होतात. तोंडाचा कॅन्सर कधीही होत नाही. गुटखा, मावा सेवनाने ज्यांच्या तोंडात व्याधी निर्माण झाल्या आहेत, त्यांनी खिशात पाने ठेवून आवश्यकतेनुसार चघळावीत. रस गिळून चोथा थुंकून द्यावा.
 
*७) हाडांचा ठिसुळपणा 😗 दगडीपाल्याच्या सेवनाने हाडे बळकट होतात.
 
*८) व्हेरीकोज व्हेन, पाठीचा कणा:-* दगडीपाला व गोक्षुर यांचे सेवन उत्तम.
 
*९) थाईराॅईड 😗 दगडीपाला व सैंधव यांच्या सेवनाने बरा होतो.
 
आयोडीन पेक्षा दगडीपाला सर्वोत्तम!
 
*१०) दगडीपाला अतिप्रमाणात सेवन केल्यास कंबरेला त्रास होतो, म्हणुन “कंबरमोडी” या नावानेही दगडीपाला ओळखला जातो.*
 
पण प्रमाणात सेवन केल्यास म्हणजे ३ चमचे गोक्षुर, ३ चमचे मधाबरोबर एक कप दगडीपाला रस मिश्रण करुन सेवन केल्यास कंबरदुखी व वात, उष्णतेचे विकार, पुर्ण बरे होत असल्याचे राधेश बादले पाटील यांनी निदर्शनास आणुन दिले आहे.
 
*दगडीपाला मिळण्याचे ठिकाण:-* खडकाळ जमीन, जुन्या दगडी इमारती, इ. ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश इ.राज्यात.
 
*संदर्भ :- आयुर्पाठ, ✍🏼 राधेश बादले पाटील, पंढरपुर*
 
🦜 *साप्ताहिक राष्ट्रसंत* 🦜
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कंबरमोडी" पासून हुडकले