"बास्केटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
ओळ ३२:
 
भारताने १९५१ मध्ये दिल्ली येथे आशियाई सामन्यांमध्ये या खेळात प्रथमच भाग घेतला. १९५४ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तनचा यशस्वी दौरा केला. १९५४ पर्यंत राष्ट्रीय अजिंक्यपदाचे सामने बाद पद्धतीने (नॉक आउट) घेण्यात येत असत. परंतु त्या वर्षापासून हे सामने बाद आणि साखळी संमिश्र पद्धतीने (लीग कम नॉक आउट) घेतले जाऊ लागले. बास्केटबॉलचे स्त्रियांच्या राष्ट्रीय अजिंक्यपदाचे सामने १९५२ मध्ये प्रथमतःच बंगलोर येथे भरविण्यात आले, तसेच तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांकरिता अजिंक्यपदाचे सामने १९५५ पासून सुरू झाले. देशोदेशी पुरुषांप्रमाणेच स्त्रियासुद्धा आवडीने हा खेळ खेळतात. ‘इंटरनॅशनल बास्केटबॉल फेडरेशन’ च्या नियमांनुसार स्त्रियांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामने जरी पुरुषांच्या नियमांनुसार होत असले, तरी कित्येक देशांत पुरुषांच्या नियमांत काही फेरफार करून स्त्रिया हा खेळ खेळतात.
 
फुटबॉल संघाकडे १० सह खेळला जात होता जो ११ पर्यंत वाढविला गेला. जेव्हा हिवाळ्यातील हवामान फुटबॉल खेळण्यासाठी खूपच बर्फाळ होते, तेव्हा संघांना घराच्या आत नेले जात असे आणि त्या अर्ध्या भागामध्ये विभाजन करणे आणि प्रत्येक बाजूला पाचसह बास्केटबॉल खेळणे सोयीचे होते.
 
== नियम ==