"प्रणव मुखर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ शीर्षक जोडले
संदर्भ
ओळ ४५:
}}
 
'''प्रणव मुखर्जी ''' ([[बांग्ला भाषा|बांग्ला]]: ''প্রণব মুখোপাধ্যায়'' ; [[रोमन लिपी]]: ''Pranab Mukherjee'') ([[११ डिसेंबर]], [[इ.स. १९३५]]- [[३१ ऑगस्ट]] २०२०, [[नवी दिल्ली]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/india-news/former-president-of-india-and-senior-congress-leader-pranab-mukherjee-passed-away-at-the-age-of-84/articleshow/77519281.cms|title=काँग्रेसचे 'संकटमोचक' गेले, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2020-08-31}}</ref>) हे [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाचे]] १३वे [[भारतीय राष्ट्रपती|राष्ट्रपती]] होते. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस|कॉंग्रेस पक्षामधून]] राजीनामा दिला.
 
भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना [[भारत सरकार]]ने इ.स. २००८ साली [[पद्मविभूषण पुरस्कार]] दिला. [[भारत सरकार]]ने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांच्या हस्ते [[भारतरत्न|भारतरत्न]] पुरस्कार प्रदान केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/former-president-pranab-mukherjee-awarded-bharat-ratna-from-president-ram-nath-kovind/articleshow/70590086.cms|title=माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' प्रदान|दिनांक=2019-08-08|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-08-10}}</ref>