"मधुकर गोळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७४ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि [[सारंगी]] वादक होते.
 
मधुकर गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व [[पु.ल.देशपांडे]] ह्यांचे ते जवळचे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.[[http://www.mymahanagar.com/featured/p-l-deshpande-birth-anniversary/142025/]]
 
== कारकीर्द ==
 
===संदर्भ===
*[https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=5286004448587386423&title=Jayostu%20te&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Dr.%20Pratima%20Jagtap स्वतंत्रतेचं स्तोत्र...]
*[https://www.aathavanitli-gani.com/Sangeetkar/Madhukar_Golvalkar मधुकर गोळवलकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना]
३१५

संपादने