"मधुकर गोळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१८ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि [[सारंगी]] वादक होते.
 
मधुकर गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व [[पु.ल.देशपांडे]] ह्यांचे ते जवळजेजवळचे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.
 
== कारकीर्द ==
पुढे मधुकर गोळवलकर आकाशवाणीच्या सेवेत रुजु झाले.
संगीतकार म्हणून त्यांनी केलेल्या रजनांमध्ये "स्वतंत्रतेचे स्तोत्र" ही रचना उत्कृष्ट होती.
[[हृदयनाथ मंगेशकर]] ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या "सागरा प्राण तळमळला" ह्या [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] रचित कवितेच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकेच्या पाठ्च्या बाजुचे गाणे "जयोस्तुते" म्हणुन हे "स्वतंत्रतेचे स्तोत्र" पुढे खूप लोकप्रिय झाले! पुलंच्या [[गुळाचा गणपती]] ह्या चित्रपटाचे वाद्यवृंद संयोजन गोळवलकरांनीच केले होते.
 
मधुकर गोळवलकर ह्यांनी संगीत दिलेली काही लोकप्रिय गीते
३१५

संपादने