"मधुकर गोळवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०२ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
छो
संस्वरुप बदल
(नवीन पान: मधुकर गोळवलकर हे मराठी संगीतकार आणि सारंगी वादक होते. मधुकर गो...)
 
छो (संस्वरुप बदल)
मधुकर गोळवलकर उत्कृष्ट सारंगीवादक होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व [[पु.ल.देशपांडे]] ह्यांचे ते जवळजे मित्र होते. पुलं जेव्हा त्यांच्या तरुणपणी गायनाचे कार्यक्रम करीत असत तेव्ह्या त्यांची सारंगीसाथ मधुकर गोळवलकर करावयाचे.
 
== कारकीर्द ==
 
=== संगीतकार ===
पुढे मधुकर गोळवलकर आकाशवाणीच्या सेवेत रुजु झाले.
संगीतकार म्हणून त्यांनी केलेल्या रजनांमध्ये "स्वतंत्रतेचे स्तोत्र" ही रचना उत्कृष्ट होती.
* अंतरंगी तो प्रभाती
* जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले
 
 
'''बाह्य दुवे'''
 
संदर्भ
३१५

संपादने