"वामन अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९७ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
→‎बळीकडे तीन पावले भूमीची मागणी: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
(→‎वामन अवतार: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(→‎बळीकडे तीन पावले भूमीची मागणी: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
===बळीकडे तीन पावले भूमीची मागणी===
 
वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञस्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रुपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. सत्यवचनी राजा बळीवर धर्मसंकट ओढवते. देण्यास काहीच जागा शिल्लक राहिली नाही, परंतु तरीही जर दिलेल्या वाचनाला जागलो नाही तर तो अधर्म ठरेल असा विचार करतो. शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि स्वतः त्याचे द्वारपालपद स्वीकारतात.
 
 
अनामिक सदस्य