"जव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{गल्लत|जवस}}
 
जव, यव, सातू किंवा बार्ली ही एक धान्य आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Hordeum vulgare असे आहे. याचे कुळ -पोएसी (poaceae) आहे . याचे इंग्रजी नाव बार्ली असे आहे . जव म्हणजे [[ओट]] नाही आणि [[जवस]]ही नाही.
 
जव ही भारतात प्राचीन काळीही माहीत असलेली आणि देशात आजही उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतातापेक्षा परदेशांतच या पिकाची लागवड जास्त प्रमाणात होते. तेथे जनावरांचे खाद्य म्हणून वापरात आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/जव" पासून हुडकले