"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१९२ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (removed duplicate text)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit
 
[[चित्र:Syzygium cumini - fruits dark.jpg|250px|thumb|फळ]]
'''जांभूळ''' हा मूलतः [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]त आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे [[जांभळा|जांभळ्या]] रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. या वनस्पतीला संस्कृतमध्ये फलेन्द्रा, सुरभीपत्रा व जम्बु अशी नावे आहेेत .शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी(syzygium cumini) असे आहे.
 
== उपयोग ==
१९२

संपादने