"असिताश्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय होतू ने लेख बसाल्ट खडक वरुन असिताश्म ला हलविला: .
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.
 
70 दशलक्ष वर्षापूर्वी – भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले.
[[वर्ग:भौगोलिक रचना]]
 
[[वर्ग:रिकामी पाने]]
या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.
 
भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे ‘असिताश्म व कृष्णप्रस्तर’ हे दोन प्रकारचे खडक आढळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/असिताश्म" पासून हुडकले