"बारामती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎इतिहास: हा लेख बारामतीबद्दल आहे, पवार कुटुंबियांबद्दल नाही.
ओळ २७:
==इतिहास==
बारामती शहर [[कऱ्हा नदी स|कऱ्हा नदी]]च्या किनाऱ्यावर वसलेले आहे. संदर्भ critical Analysis of the Social Movement in Baramati Taluka, Minor Research project submitted to UGC Dece2015 by Dr D.A. More pp. 1 शिवकाळात बारामती तालुक्यातील
सूपे परगणातील समावेश होता.सूपे परगणाचे प्रमुख संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई या शहाजीराजे यांची पत्नी.सुपे हि शहाजी भोसले यांची सासरवाडी होती . आजही सूपे गावात इतिहासाच्या खुणा सापडतात. शरद पवार यांची जन्मभूमी काटेवाडी हे गाव बारामती जवळ आहे .बारामती तालुक्यात साखर कारखाने सहकारी व खाजगी तत्वावर चालणारे आहेत .बारामती मधील एम आय डी सी ला चांगला नावलौकिक मिळालेला आहे .वेस्पा हि दुचाकी येथील प्रशिद्द गाडी आहे. बारामतीच्या औद्योगिकमोठा वसाहतीचासंपूर्ण देखीलबारामती मोठातालुक्याचा विकास राजकीय नेतृत्वाच्या दूरदृष्टीमुळे झालेला आहे. महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि लोकनेते म्हणून ज्यांना लोक मान्यता मिळालेली आहे. अशा माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे संपूर्ण बारामती तालुक्याचा कायापालट घडून आलेला आहे. कृषी, उद्योग, शेती पूरक व्यवसाय, सहकारी संस्था यांचं संपूर्ण जाळं तालुक्यांमध्ये निर्माण केलेल आहे. बारामती ला एक नियोजित शहर बनवण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावण्यात माननीय अजितदादा पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून कविवर्य मोरोपंत सार्वजनिक वाचनालय चालवले जाते. या वाचनालयाचा लाभ बारामती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण विद्यार्थी, महिला तसेच मुले घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुद्धा उपलब्ध आहे. बारामतीच्या भिगवण चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या ग्रंथालयाचा सर्वांना लाभ मिळतो.बारामती ग्रामीण भागात पाणी फौंडेशनचे काम सुनंदाताई पवार व राजेंद्र पवार यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात केले आहे . मुलींच्या शैक्षणिक, क्रीडा, शेती, उद्योग क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे .तसेच ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे .भीमथडी उत्सव भरवण्यात त्यांचा उल्लेखनीय सहभाग आसतो .बारामती परिसरातील साखर कारखाने उत्तम स्थितीत चालवण्यात पवार कुटुंबातील सदस्यांचा खूप मोठा सहभाग आहे .सध्या शिवशाही बस सुद्धा मोठ्या प्रमाणात बारामती शहरातून पुणे व इतर ठिकाणी जातात . अशाप्रकारे एकूणच बारामतीच्या विकासामध्ये पवार कुटुंबीयांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे
 
==भूगोल==
"https://mr.wikipedia.org/wiki/बारामती" पासून हुडकले