"मोहरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ८:
==[[कडेगांव]] येथील मोहरम==
 
[[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[कडेगाव]] इथे सुरु आहे. मोहरम निमित्त या गावी २५० फूट उंचीचे बांबू पासून (कळक) ताबूत बनवले जातात. अष्टकोनी आकाराचे व पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जातात व त्याची मिरवणूक काढली जाते.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील ताबूत म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होय. दोन-अडीच महिने ताबूत बांधणीचे काम सुरू असते. बांबूच्या कामठ्या चिकणमातीच्या सहाय्याने जोडतात. त्यावर आकर्षक कागदांची सजावट करतात. उंची इतकी असते की कळसाकडे पाहताना डोक्यावरची टोपी खाली पडते. हे ताबूत म्हणजे हस्तकलेचा एक आदर्श नमुना होय.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://jyubedatamboli.blogspot.com/2020/08/mohram-marathilekh.html|title=डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग: रक्तरंजीत बलिदानाची आठवण 'मोहरम' - विशेष मराठी लेख|last=Tamboli|first=Dr Jyubeda|date=सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०2020-08-24|website=डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग|access-date=2020-08-25}}</ref>
 
==हे ही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहरम" पासून हुडकले