"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
[[शेत]][[जमिन]]ीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. [[राजा]] हा राज्यातील जमिनीचा मूळ मालक होता. साम्राज्यातील जमीन कसण्यासाठी राजा ती सामंतांमध्ये वाटून देत असे. वरिष्ठ सामंत मिळालेल्या जमिनी कनिष्ठ सामंतांना वाटत होते. कनिष्ठ सामंत आपल्या जमिनी कुळांना देत असत. कुळांना सामंतांचे संरक्षण मिळे. त्याच्या बदल्यात ते सामंतांची सेवा करत.
 
सामंतशाहीत राजा हा सर्वात श्रेष्ठ होता. सामंतशाही व्यवस्थेवर त्याचे नियंत्रण होते. राजानंतर वरिष्ठ सामंत ([[ड्यूक]][[अर्ल]]), कनिष्ठ सामंत ([[बॅरन]]), सर्वात कनिष्ठ सामंत ([[नाईट]]) असा क्रम लागे. सामंतांनंतर [[शेतकरी]] व भूदासाचा क्रम होता. या व्यवस्थेत सामंत सर्वांत प्रबळ होते. सामंतशाहीची रचना पिरॅमिडसारखी[[पिरॅमिड]]सारखी होती.
 
==सामंतशाहीतील समाज==