"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1528162 by Sandesh9822 on 2017-11-24T09:55:27Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४:
 
==सामंतशाहीचा ऱ्हास==
मध्ययुगाच्या उत्तरार्धात [[युरोप]]मधील सामंतशाहीच्या ऱ्हासास सुरूवात झाली. सामंतशाही व्यवस्थेत अनेक दोष होते. ती विषमता व शोषणावर आधारलेली होती. युरोपाच्या अर्थव्यवस्थेत हळूहळू बदल होऊ लागले, [[वस्तुविनिमय]] ही परंपरागत पद्धती मागे पडून नाण्यांचे [[चलन]] अस्तित्वात आले, व त्याद्वारे आर्थिक व्यवहार होवू लागले, [[दळणवळण]]ाच्या साधनातील सुधारणेमुळे युरोपातील व्यापार वाढला. [[व्हेनिस]], [[जिनोआ]], [[फ्लॅारेन्स]] यांसारखी नविननवीन [[बाजारपेठा]] असलेली [[शहर]]े उदयास आली. आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारा [[व्यापार]]ी व विक्रेत्यांचा नवा वर्ग युरोपात उदयास आला. या वर्गाने व्यापारवाढीसाठी राजांना पाठिंबा दिला. परिणामी राजे व राजसत्ता प्रबळ वनली. सामंतांचा प्रभाव कमी होऊ लागला. [[ख्रिस्ती]] व [[इस्लाम]]धर्मीयांत झालेल्या [[धर्म]]युद्धांत, ख्रिस्तीधर्माच्या रक्षणासाठी सामंत युद्धात सहभागी झाले. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी युरोपातील राजे पुढे आले. राजांची प्रतिष्ठा वाढली. राजेशाहीचे महत्त्व वाढले. सामंतांची सत्ता कमकुवत होत गेली आणि सामंतशाहीच्या र्‍हासास सुरूवात झाली. युरोपातील [[समाजव्यवस्था]] व [[अर्थव्यवस्था]] यांच्यात बदल घडून आल्यानेही सामंतशाही लोप पावत गेली. [[इ.स. १७८९]] मध्ये झालेल्या [[फ्रेंच राज्यक्रांती]]ने सामंतशाहीवर अखेरचा घाव घातला व सामंतशाहीचा शेवट झाला.
 
[[वर्ग:युरोपचा इतिहास]]