"व्हर्साय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ २०:
|longd = 2 |longm = 8 |longs = 6 |longEW = E
}}
'''व्हर्साय''' ({{lang-fr|Versailles}}) ही [[फ्रान्स]] देशाच्या [[इव्हलिन]] ह्या विभागाची राजधानी व एक ऐतिहासिक शहर आहे. [[पॅरिस]]च्या १७ किमी पश्चिमेस स्थित असलेल्या व पॅरिसपॅरिसचे एक उपनगर महानगराचा भाग असलेल्या व्हर्सायची सर्वात ठळक खूण ही येथील [[मध्ययुग]]ीन [[व्हर्सायचा राजवाडा|शाही राजवाडा]] ही आहे. [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदाव्या लुईने]] बांधलेल्या येथील शाही राजवाड्यात पुढील अनेक वर्षे फ्रेंच राज्यकर्ते निवास करीत असत व येथूनच फ्रान्सचा राज्यकारभार चालवला जात असे. ह्यामुळे १६८२ ते १७८९ ह्या काळादरम्यान व्हर्सायला फ्रान्सचे राजधानीपद मिळाले होते. [[फ्रेंच राज्यक्रांती]]नंतर व्हर्सायचे शाही महत्त्व संपून हे फ्रान्समधील एक साधारण शहर बनले. [[पहिले महायुद्ध]] संपल्यानंतर झालेल्या [[व्हर्सायचा तह|तहाची]] बोलणी येथेच घडली.
 
सध्या पॅरिसचे एक समृद्ध उपनगर असलेल्या व्हर्सायला [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांमध्ये स्थान मिळाले आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/व्हर्साय" पासून हुडकले