"काँगोचे प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२ बाइट्सची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot 3.0-dev)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
'''कॉंगोचे प्रजासत्ताक''' (''कॉंगो'') हा [[मध्य आफ्रिका|मध्य आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. कॉंगोच्या शेजारी [[कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], [[गॅबन]], [[मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक]], [[कामेरून]] व [[ॲंगोला]] देशाचा [[कबिंडा]] हा प्रांत आहे. पश्चिमेकडे कॉंगोला [[अटलांटिक महासागर]]ाचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला आहे. [[कॉंगो नदी]]काठावर वसलेले [[ब्राझाव्हिल]] ही कॉंगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. शेजारील [[कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक]] ह्या देशापासून वेगळा ओळखला जाण्यासाठी कॉंगोला अनेकदा कॉंगो-ब्राझाव्हिल असे संबोधले जाते.
 
इ.स. १९६० सालापर्यंत कॉंगो ही [[फ्रान्स]]ची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंगोमध्ये [[लष्करी]], [[कम्युनिस्ट]], [[लोकशाही]] इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून [[डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो]] हा कॉंगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला कॉंगो [[यादवी]], [[अराजकता]], दोन राजकीय गटांमधील [[चकमकी]] इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.
 
येथील अर्थव्यवस्था [[शेती]] व [[खनिज तेल]]ावर अवलंबून असून [[खाणकाम]] हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.
 
== इतिहास ==
अनामिक सदस्य