"राजेंद्र प्रसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
| पुरस्कार = [[भारतरत्न]]
|}}
'''डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय''' (जन्म : ३ डिसेंबर १८८४; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र [[भारत|भारताचे]] पहिले [[राष्ट्रपती]] होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले.
व्यवसायाने [[वकील]] असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, [[भारताचा स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान]] [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस|कॉंग्रेस पक्षात]] सामील झाले व [[बिहार]]मधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींचे]] समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील [[मिठाचा सत्याग्रह]] व १९४२ मधील [[भारत छोडो आंदोलन|भारत छोडो आंदोलनादरम्यान]] तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन [[भारताचे संविधान|संविधानाचा]] स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.<ref>{{स्रोत बातमी|title=डॉ. राजेंद्रप्रसाद घेत निम्मेच वेतन|दुवा=http://www.lokmat.com/national/dr-rajendra-prasad-taking-half-salary/|ॲक्सेसदिनांक=७ ऑगस्ट २०१८|प्रकाशक=लोकमत|दिनांक=९ जानेवारी २०१७}}</ref>
 
==जन्म==
अनामिक सदस्य