"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: हे ही पहा → हे सुद्धा पहा using AWB
ओळ ५९:
[[चित्र:With six-year-old Indira Nehru (later to become a "Gandhi" through marriage) during his twenty-one-day fast undertaken at Delhi in 1924.gif|thumb|right|150px|इंदिरा गांधी ६ वर्षांच्या असतांना त्यांनी दिल्ली येथे केलेले उपोषण|दुवा=चित्र:With_six-year-old_Indira_Nehru_(later_to_become_a_%22Gandhi%22_through_marriage)_during_his_twenty-one-day_fast_undertaken_at_Delhi_in_1924.gif]]
१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://news.bbc.co.uk/local/oxford/hi/people_and_places/arts_and_culture/newsid_8661000/8661776.stm|title=Oxford University's famous south Asian graduates |प्रकाशक=बीबीसी|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=३१ ऑक्टोबर, २०१२}}</ref> याच दरम्यान त्या लण्डनमधील इण्डिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुफ्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंडमध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख [[फिरोज गांधी|फिरोज गांधी]] या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.
 
== फिरोज गांधींसोबत विवाह ==
ओळ ७८:
== पंतप्रधान ==
[[चित्र:EL RESULTADO ELECTORAL RATIFICA LA POLITICA TRAZADA POR INDIRA GANHI (13451482013).jpg|200px|इंदिरा गांधी|thumb|left]]
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच कॉंग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात कॉंग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी कॉंग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी शासन वाचवले.
 
जुलै १९६९ मध्येच त्यांनी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले.
ओळ ११६:
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref>
 
== हे हीसुद्धा पहा ==
* [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]]
* [[इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
ओळ १४३:
[[वर्ग:भारताचे पंतप्रधान]]
[[वर्ग:भारतीय परराष्ट्रमंत्री]]
[[वर्ग:भारतीय अर्थमंत्री]]
[[वर्ग:भारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री]]
[[वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते]]