"कोसल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
==प्रदेश==
 
[[हिमालय|हिमालयाच्या]] पायथ्याशी आधुनिक [[नेपाळ]] व [[उत्तर प्रदेश]]च्या परिसरात कोसलचे राज्य होते. हे बलाढ्य व मोठे राज्य होते त्यामुळे त्याचे दोन विभाग करुन [[शरयू नदी]] सीमा ठरविली होती. शरयूच्या उत्तरेस [[उत्तर कोसलचेकोसल]]चे राज्य असून [[श्रावस्ती]] ही त्याची राजधानी होती. या नदीच्या दक्षिणेकडे [[दक्षिण कोसलचेकोसल]]चे राज्य होते आणि [[कुशावती नगरी]] त्याची राजधानी होती. या राज्याच्या प्रभावाखाली [[शाक्य]][[कोलीय]] ही राज्ये होती. शरयू नदीमुळे कोसलचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडलेले होते. पुढे [[राम|रामाने]] हे दोन भाग [[लव]] व [[कुश]] यांना वाटून दिले.<ref>{{cite encyclopedia | accessdate=३० ऑगस्ट, २०१३ | url=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=7611:2011-12-28-09-26-52&catid=4:2010-10-21-05-11-34 | language=मराठी | |author=चंद्रहास जोशी | encyclopedia=[[मराठी विश्वकोश]] | edition=वेब | publisher=[[महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ]] | title=कोसल}}</ref> लवाने उत्तर कोसलची राजधानी श्रावस्ती तेथे नेली, तर कुशाने दक्षिण कोसलची राजधानी कुशावती येथे हलविली.
 
==राजे व राज्यकर्ते==
"https://mr.wikipedia.org/wiki/कोसल" पासून हुडकले