"मगध (महाजनपद)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''मगध साम्राज्य''' हे प्राचीन [[भारत]]ातील एक बलाढ्य राज्य व सोळा [[महाजनपदे|महाजनपदांपैकी]] एक राज्य होते. याच्या सीमा आधुनिक भारतातील [[बिहार]], [[झारखंड]], [[उत्तर प्रदेश]] व [[नेपाळ]]च्या काही भागापर्यंत होत्या. [[सम्राट बिंबिसार]] या साम्राज्याचा संस्थापक होता.
 
[[हर्यक वंश]] (इ.स.पू. ५४५ ते इ.स.पू. ४१२) या वंशाचा सर्वात प्रराक्रमी राजा [[बिंबिसार]] होता. बिंबिसारचे उपनाव श्रेनिक होते. या राजाने गिरिव्रजला आपली [[राजधानी]] बनवले. हर्यक वंश हे नागवंश कुळाची एक उपशाखा होती. याने कौशलकोसल व वैशाली या राज-परिवारासोबत वैवाहिक संबध कायम ठेवले. त्याची पहिली पत्नी कोशल देवी कोसलचा [[राजा प्रसेनजीत]]ची बहिण होती. ज्यामुळे त्याला [[काशी]] नगराचे राजस्व मिळाले. त्याची दुसरी पत्नी चेल्लना ही चेटकची बहीण होती. त्या नंतर त्याने [[मद्र]] देशाची राजकुमारी क्षेमा सोबत विवाह केल्यांमुळे त्याला मद्र देशाचे सहयोग व समर्थन मिळाले. माहबग जातक मध्ये बिंबिसाराच्या ५०० पत्नींचा उल्लेख आढळतो.
 
==प्रशासन==