"मराठी व्याकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५२:
B. विशेष नाम – ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात.
 
उदा – छत्रपती शिवाजी महाराज, सूर्य, ताजमहाल, पृथ्वी, गोदावरी, इत्यादी.
 
( टीप – विशेष नाम हे व्यक्ती वाचक व एकवचनी असतात उदा – सागर)