"ओडिशा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २९:
'''ओड़िशा''' (मराठी नामभेद: '''ओरिसा''' ; [[रोमन लिपी]]: ''Odisha'') [[भारत]] देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओड़िशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला [[बंगालचा उपसागर]], उत्तरेला [[पश्चिम बंगाल]] व [[झारखंड]], पश्चिमेला [[छत्तीसगढ]], नैर्ऋत्येला [[तेलंगण]] तर दक्षिणेला [[आंध्र प्रदेश]] ही राज्ये आहेत. [[भुवनेश्वर]] ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.भुवनेश्वर आणि [[कटक]] ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
ओड़िशाची विविध नावे : [[उच्छल]] ([[बंगाली]]), [[उत्कल]], [[उड्र देश]], [[ओड्र]], [[उडीशा]], [[उडीसा]], [[उड़़ीसा]], [[ओडिसा]], [[ओड़िशा]], [[ओडिशा]], [[ओढिया]], [[ओदिशा]], Odisha, Orissa
[[
== इतिहास व प्राचीनत्व==
|