"चेक प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४९:
'''चेक प्रजासत्ताक''' ({{lang-cs|Česká republika}}, {{ध्वनी-मदतीविना|Cs-Ceska Republika.oga|उच्चार}}) हा [[मध्य युरोप]]ातील एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. चेक प्रजासत्ताकाच्या उत्तरेस [[पोलंड]], पूर्वेस [[स्लोव्हाकिया]], दक्षिणेस [[ऑस्ट्रिया]] तर पश्चिमेस [[जर्मनी]] हे देश आहेत. [[प्राग]] ही चेक प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
 
१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश [[चेकोस्लोव्हाकिया]] ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वकशांततापूर्वक विघटन झाले व [[चेक प्रजासत्ताक]] आणि [[स्लोव्हाकिया]] हे दोन नवीन देश निर्माण झाले.
 
== इतिहास ==