"इंग्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1750965 by निनावी on 2020-03-28T22:48:44Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२:
 
=== प्राचीन इतिहास ===
अतिशय विस्तृत व नोंदींनी परिपूर्ण असा इंग्लंडचा[[इंग्लंड]]चा इतिहास आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासाच्या अभ्यासाची प्रथा इंग्रजांनी सुरू केली. संपूर्ण जगाचा इतिहास मांडणाऱ्या इंग्रजांनी इंग्लंडच्या इतिहास अतिशय सखोलरीत्या अभ्यासून नोंदवला आहे. इंग्लंडचा मानवी इतिहास जुना असून पाषणयुगातील[[पाषाणयुगातील]] स्टोनहेंगे[[स्टोनहेंज]] याची साक्ष देतात. [[ब्रिटिश]] [[बेटे]] मुख्य युरोपापासून [[हिमयुगानंतर]] तुटली त्यामुळे इंग्लंडमध्ये युरोपमधील[[युरोप]]मधील मानवी वस्ती सर्वात शेवटी झाल्याचे मानण्यात येते. साधारणपणे इ.स.पू.११,००० वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये मानवाची वसती झाल्याचे मानण्यात येते. [[रोमन]] साम्राज्याने इंग्लंडच्या भूमीवर आक्रमण करून त्याला रोमन साम्राज्याचा भाग बनवला.
 
=== मध्ययुगीन ===
"https://mr.wikipedia.org/wiki/इंग्लंड" पासून हुडकले