"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात [[ग्रीक]] [[सम्राट]] [[सिकंदर]] ([[अलेक्झांडर]])च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने [[गंगेच्या]] खोर्यापर्यतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक [[क्षात्रप]] म्हणजे [[सुभेदार]] नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर [[ग्रीस]]मध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणार्या भारतीय प्रदेशात उठाव सुरु झाले. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.[[चंद्रगुप्त मौर्य]]ाने आर्य [[चाणक्य]]यांच्या साथीने /मदतीने [[मगध]]च्या [[मौर्य]] साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील [[नंद]] घराण्याचा शेवटचा राजा [[धनानंदा]]चा पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू [[सम्राट अशोक]]ाने कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.[[कलिंगा]]च्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने [[शांतता]] व [[अहिंसेचा]] मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title = Maurya dynasty |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = Jona Lendering |अ‍ॅक्सेसदिनांक = 2007-06-17}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरु झाले.शेवटचा मौर्य सम्राट [[ब्रुहद्राता]] याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा [[मंत्री]] [[वासुदेव कण्व]] याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि [[कण्व]] घराण्याची सत्ता स्थापन केली. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त]] साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.[[सातवाहन]]नांची ची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला [[बौद्ध]] धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात [[गुर्जर-प्रतिहार]]रांची राजवट स्थापन झाली.[[कन्नोज]] ही त्यांची राजधानी होती. [[साहित्य]],[[गणित]],[[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/ancient_history4.php|title=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= ''[[National Informatics Centre]] (NIC)''}}</ref><ref>Heitzman, James. (2007). "[http://encarta.msn.com/encyclopedia_761571624/Gupta_Dynasty.html#s3 Gupta Dynasty,]" Microsoft® Encarta® Online Encyclopedia 2007</ref> भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील[[पांड्य]], [[चोल साम्राज्य]],[[चेरा]],[[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]] / राज्य, [[महाराष्ट्रातील]] [[सातवाहन]],[[यादव]],[[विदर्भ]] या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खुणावते. [[अजिंठा]], [[वेरूळ]], [[हंपी]]चे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार [[आग्नेय]] [[आशिया]]तील [[इंडोनेशिया]]पर्यंत पोहोचला होता.[[चालुक्य]],[[राष्ट्रकूट]],[[परमार]][[काकतेय]],[[होयसळ]] राज्ये उदयास आली. ग्रीकाप्रमाणेच [[शक]],[[हूण]],[[कुषाणा]]नीही भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील [[खजुराहो]] येथील [[चंदेल्ल]] राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिध्द आहेत.
 
[[११ व्या शतकात]] [[इराण]]मधील [[अरब]] सेनापती [[मोहम्मद बिन कासीम]]ने [[सिंध]] प्रांतात आक्रमण केले व तेथील [[दाहीर]] राजाचा पराभव करुन तो प्रांत काबीज केला. यानंतर अनेक [[इस्लामी]] आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका [[महमूद]] नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[मंगोल]] सम्राट [[तैमूरलंग]]ने केलेले [[दिल्ली]]तील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.[[अफगाण]] [[शासक]] [[महंमद घोरी]]ने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा(आजचे [[अजमेर]]) एक [[राजपूत]] राजा [[प्रुथ्वीराज चौहान]]शी त्याचा संघर्ष झाला.आठ युध्दानंतर प्रुथ्वीराज चौहानचा म्रुत्यू झाला.महंमद घोरीने [[कुतूबुद्दीन ऐबक]] या आपल्या गुलामास भारतातील जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती [[जलालुद्दीन खिलजी]]ने त्याच्याविरुध्द उठाव करून सत्ता बळकावली/हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या [[अल्लाउद्दीन खिलजी]]ने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला. त्याने [[अफगाणिस्तान]]पासून ते [[बंगाल]]पर्यंत शासन केले. यात [[राजस्थान]]मधील [[चित्तोड]]चा राजपूत राजा [[रतनसिंग]] व राणी [[पद्मावती]]चा इतिहास न विसरण्या सारखा आहे. [[दिल्ली सल्तनत]] ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात [[हसन गंगू बहामनी]] याने [[बहामनी]] साम्राज्याची/ राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात/राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात/राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात/राज्यात संघर्ष होत.पुढे बहामनी साम्राज्याची/राज्याची पाच शकले झाली.अहमदनगरची[[अहमदनगर]]ची [[निजामशाही]],विजापूरची[[विजापूर]]ची [[आदिलशाही]],[[गोवळकोंड्याची]] [[कुतूबशाही]],एलिचपूरची[[एलिचपूर]]ची [[इमादशाही]],बिदरची[[बिदर]]ची [[बरीदशाही]] अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती.त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत.या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली.मुघल [[बादशहा]]/सम्राट शाहजहानने [[शाहजहान]]ने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.[[मुघल]] आणि दक्षिण भारतातील इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत.मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज [[रणजितसिंग]]गांच्या नेतृत्वाखाली [[शीख]] साम्राज्याची/राज्याची स्थापना झाली. [[शिवाजी शहाजी भोसले|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] नेतृत्वाखाली [[मराठा साम्राज्य,स्वराज्य ]]ाची महाराष्ट्रात स्थापना झाली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता.मुघल सम्राट [[आलमगीर औरंगजेबा]]च्या म्रुत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारतातील इस्लामी सत्ता तर तीन [[परकीय]] सत्तांचा प्रतिकार केला .छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर औरंगजेबाने/मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले/हल्ला केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र [[छत्रपती संभाजी महाराजां]]नी मुघलाबरोबर संघर्ष केला.औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले.छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर [[छत्रपती राजाराम महाराजां]]नी नेतृत्व केले.मुघल सेनापती [[दिलेरखाना]]ने मराठ्यांची राजधानी असलेला [[रायगड]] वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून [[जिंजी]]ला पलायन करावे लागले.प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा म्रुत्यू झाला.औरंगजेबाने संभाजीची पत्नी [[येसूबाई]]] व मुलगा [[शाहू]] यांना कैद केले.औरंगजेबाच्या म्रुत्युनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलानी शाहूला व येसूबाईला मुक्त केले/शाहूची व येसूबाईची मुक्तता केली.शाहू व राजारामाची पत्नी [[ताराबाई]] यांच्या युध्दात शाहूने ताराबाईचा पराभव केला.मराठा राज्याची वाटणी झाली.त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू [[मराठा साम्राज्याचा]] विस्तार सुरु केला.मराठेशाहीनंतर [[पेशवे]] आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी [[पुण्यात]] वसवली.महाराष्ट्रात पेशवाईची[[पेशवाई]]ची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधारी/सत्ताधीश बनले.[[पहिले बाजीराव पेशवे]] एक कर्तबगार राजकारणी होते.त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते.पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक [[अहमदशहा अब्दाली]]शी झालेल्या [[पानिपत]]च्या तिसर्या युद्धात दारूण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले. त्याचा सर्वाधिक फायदा [[युरोपियन]] साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून [[वसाहती]] स्थापल्या होत्या व ते आपले [[साम्राज्यवादी]] धोरण पुढे रेटत होते. [[इंग्रज]], [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[कर्नाटकातील]] [[म्हैसूर]]चा [[सुल्तान]] [[हैदर अली]] व त्याचा मुलगा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास [[पंजाब]]मधील शीख राज्य/साम्राज्य व [[जाट]] राज्ये/साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ईस्ट इंडिया कंपनी]]च्या कारभाराखाली [[गुलाम]] बनवले.ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले.फ्रान्सने/फ्रेंचानी डिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी पॅडिचेरी [[गोवा]],[[दीव]],[[दमण]] आणि [[दादरा आणि नगर हवेली]] हस्तगत केले.भारतातील त्यांची [[मांडलिक]] [[संस्थाने]]/राज्ये [[दत्तक]] [[वारस]] नामंजूर करुन खालसा केली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|title=History : Indian Freedom Struggle (1857-1947)|अ‍ॅक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre|National Informatics Centre (NIC)]] |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref>. १८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार [[इंग्लंड]]च्या [[ब्रिटिश]] सरकारकडे गेला.
 
[[चित्र:Nehru Gandhi 1937 touchup.jpg|इवलेसे|उजवे|[[इ.स. १९३७]] साली [[महात्मा गांधी]] सोबत [[पंडित जवाहरलाल नेहरू]]]]