"राजगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०:
 
राजगडावर जाण्याचा मार्ग=
राजगडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत.वेळवंड, [[मळे]], [[भूतुंडे]], [[पाल खुर्द]], [[वाजेघर]], [[गुंजवणे]], [[फणसी]], या मार्गाने गडावर जाता येते.काही पाऊलवाटा वापरात नाहीत.दाटझाडी व अतिशय अवघड चढ-उतर्नीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत.शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासठी [[साखर]]-वाजेघर,पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे. पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी-गुंजवणे गावातून गेलेला रस्ता चोरदिंडीतून पद्यावती माचीवर येतो.वेळवंड खोरयतील [[भूतांडे]] गावातून अळू दरवाज्यातून गडावर जाता येते.तोरण्याच्या बूधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन [[संजीवनी]] माचीवर[[माची]]वर जाणारा मार्ग सहा-सात तासात गडावर पोहोचतो.
 
==गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/राजगड" पासून हुडकले