"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
<span lang="mr" dir="ltr">[[पेशवे]]</span> मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवेच साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी [[पुणे]] येथे होती.
 
[[पेशवा]] हा पर्शियन([[फारसी]]) शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे. [[दख्खन]]मध्ये त्या शब्दाचा [[मुस्लिम]] शासकांकडून प्रयोग केला गेला. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचा]] जनक असलेल्या [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराज]], त्यांच्या [[इ.स. १६७४]]मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून [[मोरोपंत त्रिंबक पिंगळे]] यांना नेमले. असे असले तरीही [[सोनोपंत डबीर]] हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते. पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते. शिवाजी महाराजांनी या पदाचे सन १६७४ मध्ये ''[[पंतप्रधान]]'' असे नामकरण केले. परंतु ते नाव त्या काळात त्यामानाने अधिक वापरले गेले नाही. मात्र आज कोणत्याही देशाच्या मंत्रिमंडळ प्रमुखाला मराठीत[[मराठी]]त पंतप्रधानच म्हणतात.
 
खरे तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून. पण श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवला की लोकांनी त्यांना सहजच श्रीमंत हा किताब दिला. हा किताब पेशव्यांनी १०४ वर्षे टिकवून ठेवला. पेशवे दिल्लीच्या बादशहाचे नोकर नव्हते आणि छत्रपतींचे मांडलिकही नव्हते. ते होते छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते. पण अतिशय पराक्रमी असून बहुतेक सर्व पेशवे हे अल्पायुषी होते. त्यामुळे राज्यात विद्या, कला यांची वाढ करण्यासाठी त्यांना स्वस्थता मिळाली नाही पेशव्यांची कारकीर्द म्हणजे सततची युद्धमोहीम असे चित्र उभे राहिले.
 
[[भट]] घराण्यातील पंतप्रधानांनी पेशवे या पदाला महत्त्व प्राप्त करून दिले. [[पहिला बाजीराव]] ( १७२०-१७४०) हा ताकदवान व शूर पेशवा होता. त्याचा काळात मराठे संपूर्ण भारतीय उपखंडात वर्चस्व गाजवत होते.
 
[[पेशवे रघुनाथराव]] यांनी इंग्रजांबरोबर मैत्री केल्याने पेशव्यांची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली. नंतरचे पेशवे हे नाममात्र होते व त्यांनी [[मराठा]] साम्राज्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यास उतरती कळा लागली. मराठा साम्राज्याचे अनेक तुकडे स्वतंत्र अधिकाऱ्यांकडून चालवले जाऊ लागले. उदा.[[ होळकर]],[[शिंदे]], [[भोसले]], [[गायकवाड]],[[नवलकर]],[[घोरपडे]], वगैरे. इंग्रजांनी १८१८ साली मराठा साम्राज्याचा पूर्णपणे ताबा घेतला. नाना फडणविसांच्यानंतर इंग्रजांच्या उद्योगांकडे पेशव्यांचे दुर्लक्ष झाले, आणि मराठी राज्याचा अस्त झाला आणि त्यामुळे १०४ वर्षांची पेशवाईची[[पेशवाई]]ची कारकीर्द झाकोळली गेली.
 
==पेशव्यांची कारकीर्द : श्रीवर्धनकर (भट) देशमुख घराण्यातील पेशवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले