"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७०:
अलेक्झांडरचे आक्रमण काळात [[मगध]]मध्ये [[नंद]] घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्य वाढले होती. [[चंद्रगुप्त मौर्य]]ने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा पराभव केला व इसपूर्व ३२१ मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा([[सिकंदर]]) सेनापती [[सेक्युलस निकेटर]]चा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्या खाली आणला, तो विस्तार त्याचा मुलगा/पुत्र [[बिंदुसारा]]च्या काळात चालू राहिला व [[सम्राट अशोक]]च्या काळात (इसपूर्व २७३ ते २३२) त्या विस्ताराने कळस केला. जवळपास संपूर्ण [[भारत]], [[पाकिस्तान]], [[अफगाणिस्तान]॰, [[बांग्लादेश]], [[इराण]] व ब्रम्हदेशाचा(आजचा [[म्यानमार]]) काही भाग इतका मोठ्या भूभाग मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. इस. २६० मध्ये झालेल्या [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धात]] अशोकने [[कलिंग]] राज्य मौर्य साम्राज्याला जोडला परंतु झालेली मानवहानी पाहून त्याचे मन विरक्त झाले व त्याने [[बौद्ध धर्म]]ाचा स्वीकार केला, तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. [[पाटलीपुत्र]] ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. तर [[विदीशा]], [[उज्जैन]], [[तक्षशिला]] ही प्रमुख शहरे होती . अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळतात, तसेच अनेक स्तूप आजही पहायला मिळतात, [[सारनाथ]] येथील [[अशोकस्तंभ]] आज आधुनिक भारताची [[राजमुद्रा]] बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर ६० वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौय सम्राट बृहद्त्त याचा सेनापती [[पुष्यमित्र शुंग]] याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला. मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्यकलेचा विकासाचा मोठा उत्कर्ष झाला सम्राट अशोक आणि ठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत सांची येथील स्तूप आणि कारले तसेच नाशिक व अजिंठा-वेरूळ येथील ठिकाणांच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसून येते गुप्तकाळात भारतीय मूर्ती कलेचा मोठा विकास झाला दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला [[तामिळनाडूमधील]] [[महाबलीपुरम]]ची मंदिरे त्याची साक्ष देणारी आहेत [[पल्लव]] राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या [[कास्य]] मूर्ती बनविण्यास सुरुवात झाली होती दिल्लीजवळ नेहरोली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारित प्राचीन भारतीयांचे धातू शास्त्राचे ज्ञान हे किती प्रगत होते हे समजते प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होते भारतीय संस्कृतीचा जगातील इतर संस्कृतीशी असलेला संपर्क आणि त्याचे झालेले दूरगामी परिणाम हेदेखील यावरून लक्षात घेण्यासारखे आहे
 
=== [[शुंग]], [[शक]] आणि [[सातवाहन]] ===
 
मुख्य पान ''[[शुंग वंश]]'', ''[[शक]] राज्यकर्ते'' ,''[[सातवाहन]]''
 
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर [[उत्तर]] भारतावर शुंग वंश, पश्चिमेला [[शक]] राज्य्राज्य व दक्षिणेला सातवाहनांचे प्राबल्य होते. भारताच्या वायव्य प्रांत व अफगणिस्तानवर ग्रीक राज्य कर्त्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले परंतु कालांतराने ते भारतीय संस्कृतीत सरमिसळून गेले. [[मौर्य साम्राज्य]]ाचा शेवटचा सम्राट बृहदत्त याचा [[पुष्यमित्र शुंग]] ने वध केला व स्वता: सम्राट बनला, त्याच्या राज्यकालात त्याने मागील शतकात बौद्ध धर्माचे वाढलेले प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न केला व [[सनातन]] वैदिक धर्माला चालना दिली. त्याने अनेक बौद्ध स्तूपांची नासधूस केली व [[बौद्ध धर्म]]ियांना मिळणाऱ्या सवलती बंद केल्या. अनेक ग्रीकांच्या वसाहतींवर आक्रमणे करून त्याने त्यांना हूसकून लावले. पुष्यमित्रच्या[[पुष्यमित्र]]च्या पुढील पिढ्यांनी पुष्यमित्रच्या अनेक कुकर्मांची भरपाई करून धार्मिक शांतता टिकवून ठेवली.
 
मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर [[सातवाहन]] यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत [[दक्षिण]] भारतातील मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक [[मराठी]] भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची [[राजभाषा]] होती. इ.स. ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता [[गौतमीपुत्र शातकर्णी]] (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे.
 
याच काळात [[शक]] राज्यकर्त्यांनी [[पश्चिम]] भागावर नियंत्रण मिळवले होते. शक हे मूळचे [[मध्य अशियातीलअशिया]]तील लोक होते.
 
=== [[ग्रीक]]-[[कुषाण]] राज्ये ===