"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८३:
[[चित्र:Demetrius I of Bactria.jpg|डावे|इवलेसे|120px|भारतीय-ग्रीक राज्यकर्ता [[डेमेट्रीयस]] पहिला इस पूर्व २०५ ते १७१]]
 
[[अलेक्झांडर]]च्या म्रुत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सेनापतींनी वाटून घेतले. भारतावरील त्यांची पकड [[मौर्य साम्राज्य]] काळातच ढिली पडली. परंतु भारताशेजारील देशांमध्ये त्यांनी पकड एकदम मजबूत ठेवली होती. पर्शिया ([[इराण]]) व [[बॅक्ट्रीया]] ([[अफगणिस्तान]]) मध्ये ग्रीक राज्ये भरभराटीस आली. मौर्य साम्राज्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबध होते असे दिसते. या राज्यांमध्ये ग्रीक-भारतीय अश्या प्रकारची मिश्र संस्कृती उदयास आली व याच काळात भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला [[वायव्य]] प्रांत सांस्कृतीक दृष्ट्या वेगळा बनू लागला. [[डेमेट्रीयस]] या ग्रीक राजाने इ.स. पूर्व १८० मध्ये [[भारतीय]]-[[ग्रीक]] राज्याची स्थापना केली. या राज्याचा विस्तार [[अफगणिस्तान]], [[पाकिस्तान]], [[पंजाब]] प्रांतापर्यंत होता. ही ग्रीक राज्ये २ शतकापर्यंत टिकली. या काळात ३० पेक्षा अधीक ग्रीक राज्यकर्तांनी राज्ये केली. ही राज्ये एकमेकांशी तसेच [[भारतीय]] राज्यकर्त्यांशी लढत. मिलिंद अथवा [[मिनॅंडर]] हा एक महान ग्रीक [[भारतीय]] राज्यकर्ता होऊन गेला. [[ग्रीक]] राज्यकर्त्यांनंतर इसपूर्व शतकात या भागात [[शक]] राज्यकर्त्यांचे वर्चस्व वाढले. शक हे मूळतः दक्षिण [[सायबेरिया]]तून स्थलांतरित झालेले लोक होते. सर्वप्रथम बॅक्ट्रीय ([[अफगणिस्तानअफगाणिस्तान]]), [[काश्मीर]], [[गांधार]], [[पंजाब]] असा प्रवास करत भारतात [[शक]] टोळ्यांनी प्रवेश केला व [[पश्चिम]] भागात आपले प्रस्थ वाढवले. यानंतरच्या काळात [[कुषाण]] हे [[वायव्य]] भागात प्रभावी बनले. [[कुशाण]] राज्यकर्त्यांचे एके काळी [[कझाकस्तानापासून]] ते [[मथुरेपर्यंत]] राज्य होते.
 
=== भारतीयांचा पाश्चिमात्य जगाशी व्यापार ===