"सम्राट कनिष्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
|}}
 
'''सम्राट कनिष्क''' ([[बॅक्ट्रियन भाषा]]: Κανηϸκι, ''कनेष्की''; मध्ययुगीन [[चिनी भाषा]]: 迦腻色伽, ''कनिसक्का'') हा [[मध्य]] [[आशिया]] आणि उत्तर [[भारत|भारताचा]] [[कुषाण]]वंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. १२७ ते इ.स. १५१ दरम्यान सत्तेवर होता. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सत्तेमध्ये येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुषण नावाने ओळखल्या जाणाऱ्या [[टोळ्या]] होत्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि [[काश्मीर]]मधील ज्यांनी राज्य स्थापन केले भारतात [[सोन्याची]] नाणी पाडण्याची सुरुवात कुषण राज्यांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशान शासकानी सुरू केली कुशान शासक [[कनिष्क]] याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला [[काबूल]] पासून पूर्वेला [[वाराणसी]] पर्यंत पसरले होते कनिष्का ची सोन्याची आणि [[तांब्याची]] नाणी सापडली आहेत कनिष्काच्या काळात [[बौद्ध]] धर्माची चौथी परिषद ही [[काश्मीर]]मधल्या [[कुंडलवनात]] भरवण्यात आली कनिष्काने काश्मीरमध्ये [[कनिष्कपूर]] हे शहर वसवले [[श्रीनगर]] जवळ असलेले [[कांपूर]] नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात [[अश्वघोष]] हा कवी होऊन गेला त्याने [[बुद्धचरित]] आणि [[वज्रसूची]] हे [[ग्रंथ]] लिहिले आहेत कनिष्काच्या दरबारात [[चरक]] प्रसिद्ध [[वैद्य]] होता.तो 'चरकसंहिते'चा दुसरा संपादक होता.कनिष्काने [[सोन्याचे]] नाणे प्रकरणांमध्ये आणले या नाण्याच्या [[दर्शनी]] बाजूवर [[ग्रीक]] लिपीत लिहिलेला शाहू नानू [[शाहू]] कनिष्क असा लेख आहे याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे नाण्याच्या मागील बाजूस [[गौतम बुद्धांची]] प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत [[बुद्ध]] असे लिहिलेले आहे.
 
== साम्राज्य ==