"ब्लीक हाऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ब्लीक हाऊस ही चार्ल्स डिकन्स या इंग्रजी लेखाकाने लिहीलेली कादंब...
(काही फरक नाही)

१४:५३, २१ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

ब्लीक हाऊस ही चार्ल्स डिकन्स या इंग्रजी लेखाकाने लिहीलेली कादंबरी आहे. ही कादंबरी १८५२ व १८५३ साली वीस भागांत प्रकाशित झाली. ब्लीक हाऊस ही इंग्रजी साहित्यातील एक महत्त्वाची कृती मानली जाते. एकोणिसाव्या शतकात या कादंबरीमुळे तत्कालिन इंग्लंडच्या न्यायव्यवस्थेत असलेले दोष प्रसिध्दीस आले व त्यामुळे १८७० च्या दशकात त्या देशाच्या न्यायव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा झाल्या.