"रघुवीर भोपळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
रचना
ओळ १:
'''रघुवीर भिकाजी भोपळे''' ऊर्फ '''जादुगार रघुवीर''' (जन्म : [[२४ मे]] [[इ.स. १९२४|१९२४]], मृत्यू : [[२० ऑगस्ट]] [[इ. स. १९८४|१९८४]]) हे [[महाराष्ट्रातील]] आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार होते. भारतातील नामवंत जादूगारामधे त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व अनेक देशामध्ये जादूचे प्रयोग केले होते. [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशचे]] [[ओ.पी. शर्मा]] तसेच [[बंगाल|बंगालमधील]] [[पी. सी. सरकार]] हे जादुगार भारतात प्रसिद्ध आहेत. जादूगार रघुवीर हे पाहिले यशस्वी व्यावसायिक मराठी जादुगार आहेत.
[[File:Magician Raghuvir in his School of Magic.jpg|thumb|जादूगार रघुवीर ]]
 
==कौटुंबिक माहिती==
रघुवीर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात २४ मे १९२४ रोजी [[मुळशी]] धरणाजवळच्या कादव या गावात झाला. मुळशी धरणक्षेत्रामधे गाव व जमीन बुडाल्याने त्यांचे आई वडील [[चाकण]] जवळील [[आंबेठाण]] येथे पुनर्वसनाच्या जागी स्थलांतरित झाले.धरणग्रस्तांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विस्थापितांच्या अडचणी त्यांनी सोसल्या.