"रघुवीर भोपळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवे जोडले, सुधारणा
ओळ १:
‘’’रघुवीर भिकाजी भोपळे’’’ऊर्फ “’जादुगार रघुवीर’’’(जन्म :२४ मे १९२४, मृत्यू : २० ऑगस्ट १९८४) हे महाराष्ट्रातीलआंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार होते. भारतातील नामवंत जादूगारामधे त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व अनेक देशामध्ये जादूचे प्रयोग केले होते.ओ.पी.शर्मातसेचशर्मा तसेच बंगालमधील पी. सरकार हे जादूगारजादुगार भारतात प्रसिद्ध आहेत. जादूगार रघुवीर हे पाहिले यशस्वी व्यावसायिक मराठी जादुगार आहेत.
[[File:Magician Raghuvir in his School of Magic.jpg|thumb|जादूगार रघुवीर ]]
==कौटुंबिक माहिती==
रघुवीर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात २४ मे १९२४ रोजी [[मुळशी]] धरणाजवळच्या कादव या गावात झाला.मुळशी धरणक्षेत्रामधे गाव व जमीन बुडाल्याने त्यांचे आई वडील चाकण जवळील आंबेठाण येथे पुनर्वसनाच्या जागी स्थलांतरित झाले.धरणग्रस्तांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विस्थापितांच्या अडचणी त्यांनी सोसल्या.
==बालपण व शिक्षण==
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यानी पुण्याचे अनाथ विद्यार्थिगृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) या वसतिगृहात शिक्षणासाठी प्रवेश घेतला.माधुकरी मागून त्यांनी आपले उदरभरण केले.कठीण परिस्थिती कुटुंबियांपासून दूर राहून त्यांनी मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची उंची ६ फूट २ इंच व डोळे निळे होते , म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व भारदस्त वाटत असे.