"रघुवीर भोपळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
No edit summary
ओळ ११:
त्यांनी भारताततसेच इंग्लंड, जपान,रशिया इ.देशांत कलेचे प्रयोग केले. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी ७ हजार २३ प्रयोग केले. वर्ष १९६० मधे पुण्यामध्ये "जादूची शाळा " नावाची एक संस्था त्यांनी काढली. तेथे अनेक विद्यर्थी जादू शिकण्यासाठी येत असत तसेच अनेक परदेशी विद्यार्थीही जादू शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत असत.त्यांच्या निवासाची व्यवस्थाही पण केली होती.स्वप्नसृष्टी, नोटांचा पाऊस, हातातून वीजनिर्मिती,भुतांचा नाच, डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविणेइ.खेळांचे ते प्रयोग करीत असत.अनेक शाळा महाविद्यालयांमधे व्याख्याने देऊन त्यांनी या कलेचा प्रचार केला.
त्यांच्या जपानी शैलीतबांधलेल्या बंगल्यात टाळी वाजविल्यावर पाणी येणे किंवा लाईट लागणे असे चमत्कार तंत्राच्या साहाय्याने घडत असत.
==सामाजिक बांधीलकी==
अनेक लहान गावांत व शहरांत त्यांनी शाळा, सामाजिक संस्था यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चॅरिटी शो केले.पु.ल.देशपांडे,राजा गोसावी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेयांच्याबरोबर त्यांचे स्नेहसंबंध होते.आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकामध्येराधेश्याम महाराज साकारताना त्या मध्ये अचूकता यावी म्हणून अत्र्यांनी पणशीकरांना रघुवीर यांच्याकडे जादूचे छोटे प्रयोग शिकायला पाठवले होते.