"रघुवीर भोपळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २:
==कौटुंबिक माहिती==
रघुवीर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात २४ मे १९२४ रोजी मुळशी धरणाजवळच्या कादव या गावात झाला.मुळशी धरणक्षेत्रामधे गाव व जमीन बुडाल्याने त्यांचे आई वडील चाकण जवळील आंबेठाण येथे पुनर्वसनाच्या जागी स्थलांतरित झाले.धरणग्रस्तांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विस्थापितांच्या अडचणी त्यांनी सोसल्या.
 
==व्यावसायिक कारकीर्द==
‘जादू’या शब्दाची विलक्षण जादू पुरातनकाळापासून सर्वच देशामधील लोकांच्यावर पडलेली आहे.पूर्वी मदारी किंवा तत्सम फिरस्ते आपली हातचलाखी रस्त्यावर दाखवीत असत.‘राणा’ या राजस्थानी जादूगाराचा खेळ त्यांनी रस्त्यावर एकदा पाहिला.राणाकडून जादूची ही कला त्यांनी शिकून घेतली.त्यानंतर सुमारे ८० वर्षांपूर्वी त्यांनी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गायिका हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांची कला पाहून त्यांना आफ्रिका दौऱ्यावर सोबत नेले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनीजादूचा खेळ हा व्यवसाय म्हणून स्वीकारला.पुणे येथील शकुंतला पटवर्धन यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला.शकुंतलाताई पण त्यांच्यासोबत जादूचे प्रयोग करत असत.त्या ‘बोलक्या बाहुल्या’ हा कार्यक्रम सादर करीत असत.विजय व संजय ही त्यांची दोन मुलेही प्रयोगात असत.त्यांनी व शकुंतलाताई यांनी धनुर्विद्या आत्मसात केली होती.एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचे बाणाच्या साहाय्याने हार घालून स्वागत केले होते.
शक्तीचे प्रयोग,योगासनेतसेच श्वास रोखून धरणे या गोष्टींमधे ते तरबेज होते. आपल्या कार्यक्रमांमधून ते अंधश्रद्धानिर्मूलनाचेही कार्य करीत असत.त्यासाठी त्यांनी प्रबोधनपर व्याख्यानेही दिली. नारळ फोडून कुंकू काढणे यासारखे भोंदूगिरीचे चमत्कार कसे केले जातात याचे प्रात्यक्षिकदाखवत.’जादू ही कला आणि केवळ हातचलाखी आहे’ हे स्पष्ट जाहीरपणे सांगणारे ते एकमेव जादूगार होते.सन १९७७ मध्ये त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली. पुणे येथे २० ऑगस्ट १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.
 
==संदर्भ====बालपण व शिक्षण==