"रघुवीर भोपळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग
मजकूर वाढवला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
ओळ १:
‘’’रघुवीर भिकाजी भोपळे’’’ऊर्फ “’जादुगार रघुवीर’’’(जन्म :२४ मे १९२४, मृत्यू : २० ऑगस्ट १९८४)हे महाराष्ट्रातीलआंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार होते. भारतातील नामवंत जादूगारामधे त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व अनेक देशामध्ये जादूचे प्रयोग केले होते.ओ.पी.शर्मातसेच बंगालमधील पी सरकार हे जादूगार भारतात प्रसिद्ध आहेत. जादूगार रघुवीर हे पाहिले यशस्वी व्यावसायिक मराठी जादुगार आहेत.
'''रघुवीर भोपळे''' तथा '''जादुगार रघुवीर''' ([[मे २४|२४ मे]], [[इ.स. १९२४|१९२४]] - ??) हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मराठी जादुगार होते.
==कौटुंबिक माहिती==
 
रघुवीर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात २४ मे १९२४ रोजी मुळशी धरणाजवळच्या कादव या गावात झाला.मुळशी धरणक्षेत्रामधे गाव व जमीन बुडाल्याने त्यांचे आई वडील चाकण जवळील आंबेठाण येथे पुनर्वसनाच्या जागी स्थलांतरित झाले.धरणग्रस्तांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विस्थापितांच्या अडचणी त्यांनी सोसल्या.
त्यांचा मुलगा [[विजय रघुवीर]] आणि नातू [[जितेंद्र रघुवीर]] हे देखील जादुगार आहेत.
==संदर्भ==
१. रुद्रवाणी विशेषांक, किर्लोस्कर प्रकाशन , २० जून १९८४
२.
 
{{DEFAULTSORT:भोपळे रघुवीर}}