"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २१:
| तळटिपा =
}}
'''अंबेजोगाई''' किंवा अंबाजोगाई हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] एक तालुक्याचे ठिकाण आहे.<ref>"Census of India 2011 – Tahsil Profile" (PDF). Beed District Collectorate. Govt. of India. Archived from the original (PDF) on 3 October 2015. Retrieved 25 November 2014. </ref> <ref> https://beed.gov.in/ </ref> यास प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. निजामच्या राज्यात या गावाचे नाव बदलून मोमिनाबाद असे ठेवले गेले होते.
 
गावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या (अंबा बाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. ही महाराष्ट्रातील ब-याच जणांची कुलदेवता, कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.