"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छोNo edit summary
ओळ २१:
| तळटिपा =
}}
'''अंबेजोगाई''' किंवा अंबाजोगाई हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] एक तालुक्याचे ठिकाण आहे. यास प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. निजामच्या राज्यात या गावाचे नाव बदलून मोमिनाबाद असे ठेवले गेले होते.
 
गावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या (अंबा बाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. ही महाराष्ट्रातील ब-याच जणांची कुलदेवता, कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.
ओळ ३६:
{{इतिहासलेखन}}
स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे (जे रझाकारांविरुद्ध लढले) या प्रसिद्ध व्यक्तींचा या शहराशी संबंध आला आहे.
निजामकालीन काही अवशेष आजही या शहरात अस्तित्वात आहेत. खोलेश्वर मंदिर परिसरात निजामकालीन बुरूज आहे, तर सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पूर्वी निजामकालीन घोड्यांचा खूप मोठा तबेला होता. या गावात मुकुंद राजाची समाधी आहे.
 
या गावात मुकुंद राजाची समाधी आहे.
 
== दळणवळण ==
Line ४६ ⟶ ४४:
अंबाजोगाई विद्येचे पुण्यानंतर दुसरे माहेरघर समजले जाते. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९१८ मध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेची योगेश्वरी नूतन विद्यालय ही शाळा स्थानिक व्यापारी व वकिलांच्या प्रयत्नातून उभी राहिली.<ref>https://yogeshwari.org.in/about-us/</ref> पुढे [[स्वामी रामानंद तीर्थ]] यांनी ५ मे १९३५ ला या शाळेचे पुनर्जीवन करत आठवीचा वर्ग उघडला.<ref>https://sahitya.marathi.gov.in/scans/Maharashtra%20che%20Shilpkar%20-%20Swami%20Ramanand%20Tirtha.pdf</ref> आजही या संस्थेचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दबदबा आहे. या संस्थेच्या विविध शाळा कॉलेजांमधून इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहे.
 
दुसरी शिक्षण संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था. या संस्थेची स्थापना सन १९५१ मध्ये श्री. वैद्य काका, खारकर गुरुजी, धायगुडे गुरुजी आणि कोदरकर गुरुजी या [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक]] संघाच्या कार्यकर्त्यांनी केली. आज मराठवाड्यात जवळपास ३५ ठिकाणी या संस्थेचे कामकाज चालते आहे. ही मराठवाड्यातील क्रमांक दोनची संस्था आहे. विविध कोर्सेस या संस्थेत चालवले जातात. [[ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई]] हे [[ज्ञान प्रबोधिनी]]चे विस्तार केंद्र अंबाजोगाईत कार्यरत आहे.
 
{{संदर्भनोंदी}}
 
[[ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई]] हे [[ज्ञान प्रबोधिनी]]चे विस्तार केंद्र अंबाजोगाईत कार्यरत आहे.शिक्षण,ग्रामविकसन,संघटन
[[वर्ग:बीड जिल्हा]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]