"राणी गाइदिन्ल्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ त्रुटी काढली
वर्ग
ओळ ८:
राणी गाइदिन्ल्यू यांचा जन्म २६ [[जानेवारी महिना|जानेवारी]] १९१५ साली तामंगलगोंग जिल्ह्यातील सध्याच्या तौसम उप-विभागात मणिपूरमधील नुंगका (किंवा लांबकाओ) गावात झाला. त्या रोंगमेई टोळी (सुद्धा काबुई म्हणून ओळखली जाणारी) ओळखल्या जात होत्या. लोंथोनांग पामेली आणि कच्छकलेन्ली या दांपत्यापासून जन्मलेल्या सहा बहिणी, एक धाकटा भाऊ,आणि राणी ह्या आठव्या क्रमांकावर होत्या.हे कुटुंब गावातील सत्ताधारी वंशांचे सदस्य होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.assamtribune.com/scripts/detailsnew.asp?id=jan3012/state07|title=The Assam Tribune Online|last=Trade|first=TI|website=www.assamtribune.com|ॲक्सेसदिनांक=2018-08-16}}</ref>
 
==संदर्भ आणि नोंदी==
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
 
{{DEFAULTSORT:गाइदिन्ल्यू, राणी}}
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढास्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:इ.स. १९१५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]