"पहिला राजराज चोळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कृपया याचा वर बदल करा.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''पहिला राजराज चोळ''' हा दक्षिण भारतातील [[चोळ साम्राज्य|चोळ साम्राज्याचा]] कर्तबगार राज्यकर्ता होता. याने [[इ.स. ९८५]] ते [[इ.स. १०१४]] या काळात राज्यकारभार सांभाळून चोळ राज्याचे साम्राज्य होण्यात मोठा हात भार लावला. याच्या काळात चोळ साम्राज्याने [[श्रीलंंका]], [[पूर्व भारत]], मगध, आजचा आधुनिक [[बंगाल]], [[ओडिशा]], [[म्यानमार]] आणि थायलंडचे[[थायलंड]]चे काही भाग, आणि [[मलेशिया]], [[इंडोनेशिया]] या प्रदेशांवर नियंत्रण मिळवले. बहुधा पहिला राजराज चोळ व त्यानंतरचे चोळ राज्यकर्ते हे एकमेव भारतीय राज्यकर्ते होते ज्यांनी साम्राज्यवादी धोरण स्वीकारले होते व त्यासाठी भारताबाहेरील प्रदेशावर आक्रमणे केली. [[मालदीव]] बेटे हे त्यापैकी एक. पहिला राजराज चोळ याने त्याच्या काळात अनेक प्रसिद्ध व महाकाय [[दक्षिण भारतीय]] मंदिरांची निर्मिती केली.
 
{{DEFAULTSORT:राजराज,०१}}