"सम्राट कनिष्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
|}}
 
'''सम्राट कनिष्क''' ([[बॅक्ट्रियन भाषा]]: Κανηϸκι, ''कनेष्की''; मध्ययुगीन [[चिनी भाषा]]: 迦腻色伽, ''कनिसक्का'') हा मध्य [[आशिया]] आणि उत्तर [[भारत|भारताचा]] [[कुषाण]]वंशीय सम्राट होता. हा अंदाजे इ.स. १२७ ते इ.स. १५१ दरम्यान सत्तेवर होता. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सत्तेमध्ये येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुषण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमधील[[काश्मीर]]मधील ज्यांनी राज्य स्थापन केले भारतात [[सोन्याची]] नाणी पाडण्याची सुरुवात कुषण राज्यांनी केली नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशान शासकानी सुरू केली कुशान शासक कनिष्क याने साम्राज्याचा मोठा विस्तार केला कनिष्काचे साम्राज्य हे पश्चिमेला काबुल[[काबूल]] पासून पूर्वेला [[वाराणसी]] पर्यंत पसरले होते कनिष्का ची सोन्याची आणि [[तांब्याची]] नाणी सापडली आहेत कनिष्काच्या काळात [[बौद्ध]] धर्माची चौथी परिषद ही काश्मीरमध्ये[[काश्मीर]]मधल्या [[कुंडलवनात]] भरवण्यात आली कनिष्काने काश्मीरमध्ये [[कनिष्कपूर]] हे शहर वसवले [[श्रीनगर]] जवळ असलेले कांपुर[[कांपूर]] नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात [[अश्वघोष]] हा कवी होऊन गेला त्याने [[बुद्धचरित]] आणि [[वज्रसूची]] हे [[ग्रंथ]] लिहिले आहेत कनिष्काच्या दरबारात [[चरक]] प्रसिद्ध [[वैद्य]] होता कनिष्काने [[सोन्याचे]] नाणे प्रकरणांमध्ये आणले या नाण्याच्या [[दर्शनी]] बाजूवर [[ग्रीक]] लिपीत लिहिलेला शाहू नानू [[शाहू]] कनिष्क असा लेख आहे याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशान असा आहे नाण्याच्या मागील बाजूस [[गौतम बुद्धांची]] प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत [[बुद्ध]] असे लिहिलेले आहे.
 
== साम्राज्य ==