"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: सुधारणा
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ४४:
 
== शिक्षण ==
अंबाजोगाई विद्येचे पुण्यानंतर दुसरे माहेरघर समजले जाते. येथे बऱ्याच शैक्षणिक संस्था असून एक वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणाचे महाविद्यालय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३२१९१८ सालीमध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेची योगेश्वरी नूतन विद्यालय ही शाळा स्थानिक व्यापारी व वकिलांच्या प्रयत्नातून उभी राहिली.<ref>https://yogeshwari.org.in/about-us/</ref> पुढे [[स्वामी रामानंद तीर्थ]] यांनी योगेश्वरी शिक्षणमे संस्थेची१९३५ स्थापनाला केलीया शाळेचे पुनर्जीवन करत आठवीचा वर्ग उघडला.<ref>https://sahitya.marathi.gov.in/scans/Maharashtra%20che%20Shilpkar%20-%20Swami%20Ramanand%20Tirtha.pdf</ref> आजही या संस्थेचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दबदबा आहे. या संस्थेच्या विविध शाळा कॉलेजांमधून इयत्ता पहिली ते पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहे.
 
दुसरी शिक्षण संस्था म्हणजे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था. या संस्थेची स्थापना सन १९५१ मध्ये श्री. वैद्य काका, खारकर गुरुजी, धायगुडे गुरुजी आणि कोदरकर गुरुजी या [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक]] संघाच्या कार्यकर्त्यांनी केली. आज मराठवाड्यात जवळपास ३५ ठिकाणी या संस्थेचे कामकाज चालते आहे. ही मराठवाड्यातील क्रमांक दोनची संस्था आहे. विविध कोर्सेस या संस्थेत चालवले जातात.
 
[[ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाई]],अंबाजोगाई हे [[ज्ञान प्रबोधिनीचेप्रबोधिनी]]चे विस्तार केंद्र अंबाजोगाईत कार्यरत आहे.शिक्षण,ग्रामविकसन,संघटन प्रसाद चिक्षे हे सध्याचे केंद्र प्रमुख म्हणून त्याचे काम पाहतात.
 
[[वर्ग:बीड जिल्हा]]
[[वर्ग:हिंदू मंदिरे]]